Home५१ उद्योगाची यादी
५१ उद्योगाची यादी
५१ उद्योगाची यादी

५१ उद्योगाची यादी

 
₹10
Product Description

नमस्कार,

आपल्याला नेहमी सांगण्यात आले एका दगडावर नीट उभे राहा, पण आता परिस्थीती तशी नाही, अनेक दगडावर उभे राहणे गरजेचे आहे ! म्हणजे आपले उत्पन्नाचे मार्ग हे जास्त असणे गरजेचे आहे, यासाठी जोड उद्योग करणे गरजेचे आहे जेणेकरून आपली प्रगती ही जलद होईल आणि कठीण प्रसंगी आपले आर्थिक चक्र नीट सुरु राहील आपण विचार करतो पण कधी-कधी काही सुचत नाही, म्हणून आपणासाठी ५१ उद्योगाची ची लिस्ट बनवली आहे, यात तुम्हाला नक्की काहीतरी सापडेल.....

हे ऑनलाईन E- booklet असून तुम्ही order place करून online पेमेंट केले कि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तत्काळ download करून घेता येईल, याची hard copy / पुस्तक स्वरुपात मिळत नाही.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now